ML | 100ML, 250ML, 500ML, 1000ML |
---|
Sale!
Bio Organic Products
RAMA GOLD
₹150.00 ₹100.00
फायदे
जबरदस्त पानांची रुंदी या काळोखी …
१) पिकांना नत्र,स्फुरद,पालाश पुरविण्यास मदत करते.
२) जमिनीचा रासायनिक खतांचा रेसिडीव्ह कमी करण्यास मदत करते.\
३) जमिनीची सुपीकता वाढविते.
४) जमिनीचा सामू स्थिर ठेवण्यास मदत करते.
५) मातीच्या उत्पन्न क्षमतेत वाढ करते.
६) जमिनीत गांडुळांची संख्या वाढविण्यास मदत करते.
७) पांढऱ्या मुळांची चांगल्या प्रकारे वाढ करते.
८) पिकांमध्ये फुटव्यांची संख्या वाढविते.
९) फळांना चमक आणण्यास मदत करते.
१०) पानाची रुंदी करण्यास मदत करते.
११) मातीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा करते.
वापर : फवारणी ५०० मि.ली. /प्रति २०० लिटर पाणी
ड्रीपद्वारे १००० मि.ली. (१ एकर ) २०० ली.पाण्यातून