| ML | 100ML, 250ML |
|---|
Sale!
Fertilizers, Insecticides
लोहा किंग
₹610.00 ₹410.00
१ ) थ्रिप्स, मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी.
२) शेंडा आणि फळ पोखरणारी अळी.
३) लष्करी अळी, उंट अळी, केसाळ अळी, बोंडअळी, घाटे अळी, उडद्या.
४) अंड्यातून बाहेर पडल्यापासून अळी, ते फुलपाखरू आणि सुरवंट अवस्था, प्रौढपतंग अवस्था, अंडीनाशक अवस्था अशा सर्वच टप्प्यांवरती नियंत्रण.
प्रमाण – प्रति लिटर १-२ मिली फवारणीसाठी.




