Sale!

रामा रोडो के

890.00 700.00

+ Free Shipping

 

१) फळांचा आकार, वजन, रंग, चमक, आणण्यास प्रचंड मदत करते.

२) फळांची साठवण क्षमता वाढवते. 

३) पिकांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. 

४) वनस्पतींना रोग आणि कीटकांविरुद्ध लढण्यास मदत करते. 

५) रोडोफाईटस हा एक नैसर्गिक स्रोत असल्याने तो पर्यावरणासाठी अतिशय सुरक्षित आहे.

 प्रमाण फवारणी २०० लिटर पाण्यासाठी ५० ग्रॅम.

प्रति एकरी ५०/१०० ग्रॅम ड्रीपसाठी २०० लिटर पाण्यातून

Buy रामा रोडो के
Shopping Cart
error: Content is protected !!