Sale!
,

बकासुर

1,630.00 1,330.00

+ Free Shipping

 

१)बकासुर हे जैविक कीटकनाशक हुमणीच्या नियंत्रणासाठी नैसर्गिकरीत्या कार्य करते.

२) बकासुर हे हुमणीच्या अळ्यांच्या शरीरावर आक्रमण करते.

३) बकासुर हे हुमणीच्या शरीरात विषारी पदार्थ तयार करून हुमणीचा नायनाट करते. 

४)बकासुर हे एकदा शेतात वापरल्यानंतर दीर्घकाळापर्यंत हुमणीवरती नियंत्रण ठेवते.

५) बकासुर या उत्पादनामुळे जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जमीन, मानवी आरोग्य, पशुपक्षी यांना कसलाही धोका नाही.

६) बकासुर हे उत्पादन रासायनिक कीटकांपेक्षाही अधिक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल आहे.

७)जमिनीतील हुमणी, वाळवी, पांढरीअळी, खोडकिडा आणि मुळांवरील किडे यांवरती प्रभावी उपाय.

प्रमाण – प्रति एकरी ५०० ग्रॅम ड्रिपसाठी २०० ली पाण्यातून.

Buy बकासुर
GM

250GM, 500GM

Shopping Cart
error: Content is protected !!