| Ltr | 1Ltr, 5Ltr |
|---|
Sale!
Fertilizers
रामा 00:60:20
₹670.00 ₹380.00
१) पिकांमध्ये फुटव्यांचे प्रमाण वाढते. फुल कळी निघण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.
२) फुलकळीचे फळात रुपांतर लवकर होते.
३) जमिनीतील स्थिर अवस्थेतील फॉस्फरस आणि पोटॅश हे विघटण करुन पिकांना उपलब्ध होते.
प्रमाण – प्रति एकरी ५ लि. ड्रिपसाठी ५ लिटरपॅकिंगच वापरावे.
प्रति लिटर ५ मिली फवारणीसाठी १ लिटर पॅकिंगच वापरावे.




