| GM | 250GM, 500GM |
|---|
Sale!
Fertilizers
RAMA CHILTED BORON
₹410.00 ₹260.00
१) रामा बोरॉन हे फुलधारणा आणि फळधारणेसाठी आवश्यक.
२) सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.
३) रामा बोरॉनमुळे पिकांची परागधारणा आणि पिकांच्या गर्भधारणेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
४) रामा बोरॉनमुळे पिकांच्या पेशींमध्ये मजबूत भिंती निर्माण करून वनस्पती मजबूत राहते.
५) रामा बोरॉनमुळे फळांची प्रत, गोडी आणि टिकाऊपणा वाढतो.
६) रामा बोरॉन कमतरतेमुळे फुलगळ, फळगळ, डाळिंब फळांचे क्रॅकिंग, झाडांची नवीन पालवी जळणे, खोडास चिर पडणे, झाडांची वाढ खुंटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
प्रमाण – फवारणीसाठी १.२५ ग्रॅम प्रति लिटर
प्रति एकरी २५०/५००ग्रॅम ड्रीपसाठी २०० लिटर पाण्यातून




