| Ltr | 5Ltr, 10Ltr |
|---|
Sale!
Bio Organic Products, Fertilizers
ननो शक्ती ऊस स्पेशल
₹2,000.00 ₹1,860.00
१) प्रचंड पांढऱ्या मुळ्या वाढण्यास मदत. एक समान फुटवा काढण्यास मदत.
२) पानांची एकसमान रुंदी.ऊसामध्ये एकसमान वजन.
३) जमीनीमध्ये गांडुळांची प्रचंड संख्या.
४) पिकाला काळोखी, चमक, वजन वाढवण्यास मदत. २०-३०% उत्पादन्नात वाढ होण्यास मदत .
प्रमाण- प्रति एकरी ५/१० लिटर ड्रीपसाठी २०० लिटर पाण्यातून




