Sale!
, ,

निमकरज (इनबिल्ट)

620.00 510.00

+ Free Shipping

 

१ )डाऊनी, भुरीवर नियंत्रण ठेवते.

२ ) मिलीबर्ग, करपा वर नियंत्रण ठेवते.

३ ) उडद्या रोगावरती नियंत्रण करते.

४ ) द्राक्ष मण्यातील बुरशीवर नियंत्रण ठेवते.

५ ) पानांवरती आणि द्राक्ष घडांवरती, मन्यांवरती नैसर्गिक चमक आणते. 

६ )सर्व रसशोषक किडींवरती नियंत्रण करते.

प्रमाण-प्रति लिटर १.२५ मिली फवारणीसाठी. प्रति एकरी १ लिटर ड्रीपसाठी २०० लिटर पाण्यातून

Buy निमकरज (इनबिल्ट)
ML

250ML, 500ML, 1000ML

Shopping Cart
error: Content is protected !!