| Ltr | 1Ltr, 5Ltr |
|---|
Sale!
Fertilizers
बायो क्रांती
₹940.00 ₹735.00
१) जमिनीची उत्पादन क्षमता आणि दर्जा सुधारण्यास मदत.
२) जमिनीचे भौतिक, रासायनिक, आणि जैविक गुणधर्मांची जडणघडण वाढवण्यास मदत.
३) जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य, मूलद्रव्य, रासायनिक, सेंद्रिय, घटकांचे विघटन करून पिकास जलद लागू करण्यास मदत.
४) जमिनीत हवा खेळती ठेवण्यास मदत.
५) मातीतील विशेष मैक्रोन्यूट्रियंट, माइक्रोन्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स पिकास मिळवून देण्यास प्रभावी.
प्रमाण – प्रति लिटर ५ मिली फवारणीसाठी प्रति एकरी १ लिटर ड्रीपसाठी २०० लिटर पाण्यातून




