Sale!

बायो समृध्दी सिताफाळ स्पेशल

1,981.00 1,750.00

+ Free Shipping

 

१) पानांची लांबी, रुंदी, काळोखी, पिकाची सुदृढ वाढ.

२) फुल, कळी प्रचंड प्रमानात वाढ.

३) फुल व फळाची सेटिंग होण्यास मदत.

४) फळांना नैसर्गिक आकार, कलर, चव येण्यास मदत.

५) पिकातील स्टेरेज टिकवून ठेवण्यास मदत.

६) पांढऱ्या मुळांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्यास  मदत.

७) जमिनीतील गांढूळांची प्रचंड संख्या.

८) २०-३०% उत्पादन्नात वाढ होण्यास मदत. 

प्रमाण – प्रति एकरी ५/१० लिटर ड्रीपसाठी २००लिटर पाण्यातून.

Buy बायो समृध्दी सिताफाळ स्पेशल
Ltr

5Ltr, 10Ltr

Shopping Cart
error: Content is protected !!