| Ltr | 2 ltr, 1Ltr |
|---|
Sale!
Fertilizers
मोदक
₹1,200.00 ₹990.00
१)मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, विटामिन्सची कमतरता भरून काढणे.
२)पिकांना प्रचंड प्रमाणात फुले, फळे, फळांची गुणवत्ता आणणे.
३) फळांना नैसर्गिक आकार, रंग, चमकदारपणा, चव, साठवणक्षमता वाढविण्यास मदत.
४)पिकांमध्ये उष्णता, दुष्काळ किंवा रोग अशा तणावांना तोंड देण्याची क्षमता वाढविणे.
५) पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे. पिकांना लागणारे ऑक्सिन, सायटोकाइनिंनची कमतरता भरून काढणे. ६)मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवून गांडूळांच्या निर्मितीस मदत करणे.
७) मातीत पोषणतत्त्वांना धरून ठेवण्यास अतिशय फायदेशीर पिकांची वाढ, मातीची सुपीकता आणि उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ करण्यास मदत करते.
प्रमाण – एकरी ५०० मिली ड्रिपसाठी
प्रति लिटर २.५ मिली फवारणीसाठी २०० लीटर पाण्यातून




