| ML | 500ML, 1000ML |
|---|
Sale!
Bio Organic Products
रामा कॅलबोर
₹910.00 ₹700.00
१) रामा कॅलबोरच्या वापरामुळे पिकांमध्ये नैसर्गिक रित्या अंतर्गत पेशी विभाजनाचे कार्य खुप मोठ्या प्रमाणात दिसुन येते.
२) रामा कॅलबोरच्या वापरामुळे कळी आणि देठातील लवचीकता कमी होऊन फुल आणि फळगळचे प्रमाण कमी होते व फळ सेटिंगला खुप मोठ्या प्रमाणात वापरामुळे मदत होते.
प्रमाण – फवारणीसाठी २.५ मिली प्रति लिटर.
प्रति एकरी ५००-१००० मिली ड्रीपसाठी २०० लिटर पाण्यातून.



