रामा कॅल्शियम नायट्रेट

+ Free Shipping

 

१) पिकांमधील कॅल्शीयमची कमतरता भरुन काढून, पिकांच्या वाढीस व जोमास मदत करते. 

२) किड आणि रोगांची सहनशक्ती वाढवून पिकाला सुदुढ आणि भक्कम बनविते. 

३) पिकामधील विषारी रसायने निष्फळ करण्यास मदत करते. 

४) सुक्ष्ममात्री मुलद्रव्यांची उपलब्धता वाढवते.

प्रमाण प्रति एकरी ५ लि. ड्रिपसाठी ५ लिटर पॅकिंगच वापरावे.

प्रति लिटर ५ मिली फवारणीसाठी १ लिटर पॅकिंगच वापरावे,

Shopping Cart
error: Content is protected !!