रामा पोटॅशियम शोनाईट

+ Free Shipping

 

१) रामा पोटॅशिअम शोनाईट हे एक नैसर्गिकरित्या समुद्र शेवाळावर आधारित पोटॅशिअम ग्लुकोनेट व सोडीअम कार्बोनेट चे द्रव्य स्वरुपातील उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन आहे.

२) रामा पोटॅशिअम शोनाईटच्या वापरामुळे पिके ही कणखर बनून पिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढते.

प्रमाण – प्रति एकरी ५ लि. ड्रिपसाठी ५ लिटर पॅकिंगच वापरावे.

प्रति लिटर ५ मिली फवारणीसाठी १ लिटर पॅकिंगच वापरावे.

This product is currently out of stock and unavailable.

Shopping Cart
error: Content is protected !!