Sale!

रामा वॅम मॅक्स

1,060.00 850.00

+ Free Shipping

 

१) रामा वॅममॅक्स मध्ये उच्च गुणवत्तेचे १०० टक्के शुद्ध ग्लुकोजबेस मायकोरायझा जातींच्या बुरशींच्या बिजांचे मिश्रण असून यातील मायकोरायझा बुरशी पिकांच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते. 

२) ती पिकांच्या विस्तारित पांढऱ्या मुळ्यांसारखे काम करते त्यामुळे पिकांना अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्य उपलब्ध होतात.

३) नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, सोडियम, जस्त व तांबे यांसारखी सूक्ष्म पोषणतत्वे शोषून घेण्यास मदत करते.

४) तसेच पीक कमी पाण्यातही तग धरते. 

५) खतांचा वापर कमी करून उत्पादन वाढवून पर्यावरण पूरक शेतीसाठी उपयुक्त जमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवून पिकांचे उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ करण्यास मदत करते.

प्रमाण – एकरी २५० ग्रॅम ड्रिप आणि ड्रिंचींगसाठी २०० लिटर पाण्यातून. 

फवारणीसाठी प्रति लीटर १.२५ ग्रॅम. 

Buy रामा वॅम मॅक्स
GM

250GM, 500GM

Shopping Cart
error: Content is protected !!