Sale!
,

रामा K

730.00 550.00

+ Free Shipping

 

१)जमिनीमध्ये असलेले पोटॅश वनस्पतींना सहज उपलब्ध होत नाही. 

२)पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया (KMB) हे जमिनीतील पोटॅशला विरघळवून ते वनस्पतींना सोप्या स्वरूपात उपलब्ध करून देतात.

३) पोटॅशमुळे पिकांची गुणवत्ता सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि फळांचे उत्पादन चांगले होते.

४) यामुळे रासायनिक पोटॅश खतांवरचे अवलंबित्व कमी होते आणि जमिनीची रचना सुधारते.

प्रमाण – प्रति एकरी १ लि. ड्रिपसाठी २००ली पाण्यातून प्रति लीटर ५ मिली फवारणीसाठी

 

Buy रामा K
Shopping Cart
error: Content is protected !!