| Ltr | 1Ltr, 5Ltr |
|---|
Sale!
Bio Organic Products, Fertilizers, Insecticides
रामा N
₹670.00 ₹550.00
१)ऍझोटोबॅक्टर ही एक प्रकारची बॅक्टेरिया आहे जी हवेतील नायट्रोजन थेट शोषून घेते आणि त्याला अमोनियामध्ये रूपांतरित करते.
२)हे अमोनिया वनस्पतींसाठी नैसर्गिक खत म्हणून काम करते.
३) यामुळे रासायनिक नायट्रोजन खतांचा वापर कमी होतो आणि जमिनीची सुपीकता वाढते.
४)तसेच, ही बॅक्टेरिया काही प्रमाणात वाढीला चालना देणारी (Plant Growth Promoting) हार्मोन्स देखील तयार करते, ज्यामुळे पिकांची वाढ अधिक चांगली होते.
प्रमाण – प्रति एकरी १ लि. ड्रिपसाठी २००ली पाण्यातून प्रति लीटर ५ मिली फवारणीसाठी




