ML | 100ML, 250ML, 500ML, 1000ML |
---|
Sale!
Fertilizers
MICRO NUTRIENT-555
₹125.00 ₹70.00
फायदे
१) सर्व पिकास उपयुक्त.
२) मायक्रो न्यूट्रीरीएंट कमतरता भरून काढते.
३) पिकास काळोखी आणते.
४) पिकांस पूरक आहार म्हणून कार्य करते.
५) रासायनिक खातांना पर्यायी जैविक मायक्रो न्यूट्रीरीएंट
वापर : फवारणी १/२ मि.ली. /प्रति लिटर पाणी
ड्रीपद्वारे १००० मि.ली. (१ एकर ) २०० ली.पाण्यातून