Ltr | 1Ltr, 5Ltr, 10Ltr, 15Ltr, 20Ltr |
---|
Sale!
Bio Organic Products
NANO SHAKTI
₹400.00 ₹250.00
फायदे :
१) नत्र,स्फुरद,पालाशची कमतरता भरून काढण्याचे काम करते.
२) पिकांचा पुर्णपणे भेसळ डोस.
३) सर्व पिकांस उपयुक्त.
४) पिकांचे गरजेनुसार जमिनीमधून खतांची उपलब्धता करून देते.
५) पिकांची पांढरी मुळी प्रचंड वाढविते.
६) पिकांस पूर्णतः नैसर्गिकरित्या काळोखी आणते.
७) पानाची रुंदी वाढविते.
८) फळांची टिकवण क्षमता वाढविते.
९) जमिनीतील पाला पाचूळा कुजविण्याचे काम करते.
वापर :फवारणी १/५ ली.प्रति लिटर पाणी
ड्रीपद्वारे ५०० मि.ली. (१ एकर ) २०० ली.पाण्यातून