ML | 100ML, 250ML, 500ML, 1000ML |
---|
Sale!
Bio Organic Products
RAMA MAGIC
₹290.00 ₹240.00
फायदे
निरोगी फुले,कळी,फुटवा
१) सर्व पिकांवर वापरण्यासाठी योग्य.
२) जैविक मधील आगळी वेगळी क्रांती
३) १००% मादी कळीचे प्रमाण.
४) निरोगी कळी काढण्यास मदत.
५) कळीची लांबी रुंदी वाढविण्यास मदत.
६) कळीचे फळांमध्ये जलद रूपांतर करण्यास मदत.\
७) पिकास फुटवा करण्यास मदत.
८) मित्र घटकास हानिकारक.
९) सर्व पिकांच्या फुले/ फळे या टप्प्यावरती पूर्णतः मदत.
१०) १०० जैविक आहे.
वापर : फवारणी १/२ मि.ली. /प्रति लिटर पाणी
ड्रीपद्वारे ५००/१००० मि.ली. (१ एकर ) २०० ली.पाण्यातून