Sale!

STIM GROW

230.00 180.00

+ Free Shipping

 

फायदे

उत्पादनात २५ ते ३०% वाढ

१) पीक लवकर उगवून येते.
२) रोप मर बंद होते.
३) पांढऱ्या मुळांची संख्या प्रचंड वाढविते.
४) पानाचा आकार वाढविते,त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढते.
५) पिकांची हिरवळ / काळोखी वाढविते.
६) फुटवा वाढविते.
७) फुलांची संख्या वाढविते.
८) पानगळ व फुलगळ कमी करते.
९) फुले,फळे,पिकांचा आकार वाढविते.
१०)पिकांना कलर,चकाकी आणते.
११) पिकांची/फळांची टिकवणं क्षमता वाढविते.
१२) पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते.
१३) पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते.
१४) उत्पादनात २५% पर्यंत वाढ करते.
१५) टनेज व मालाचा दर्जा वाढल्याने उत्पन्न वाढते.
१६) १००% जैविक आहे.

वापर :फवारणी १/२ मि.ली.प्रति लिटर पाणी
ड्रीपद्वारे ५०० मि.ली. (१ एकर ) २०० ली.पाण्यातून

Buy STIM GROW
ML

100ML, 250ML, 500ML, 1000ML

Shopping Cart
error: Content is protected !!